Virat Kohli : मैदानात उतरण्याआधी विराट एक खास जादुई वस्तू हाताला लावतो, त्याची किंमत तुम्हाला माहितीय?

Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचा जलवा दिसून येतोय. त्याने रविवारी पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली. या शतकासह त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

| Updated on: Feb 25, 2025 | 2:19 PM
1 / 5
विराट कोहलीने वनडेमध्ये 51 व शतक ठोकलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 82 शतकं झळकावली आहेत.

2 / 5
विराटच्या या यशादरम्यान आज आम्ही तुम्हाला त्याचं एक सिक्रेट सांगणार आहोत. फार कमी लोकांना या बद्दल माहिती आहे.

3 / 5
विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याआधी एक खास गोष्ट वापरतो. त्यामुळे त्याची बॅट तलवारीसारखी वेगाने चालते.

4 / 5
विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याआधी आपल्या हाताला एक खास क्रीम लावतो. त्यामुळे बॅटवरील त्याची पकड अजून मजबूत होते.

5 / 5
विराट कोहली जी क्रीम बॅटिंग ग्लोव्हज घालण्याआधी हाताला लावतो, त्याची किंमत 1500 ते 2000 रुपये आहे.