World Cup 2023 मध्ये टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू जास्त धावा काढणार, सेहवाग याची मोठी भविष्यवाणी!

या वर्ल्ड कपमध्ये ओपनर सर्वाधिक धावा करतील असं म्हणत टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने टीम इंडियाच्या खेळाडूचं नाव घेतलं आहे.

World Cup 2023 मध्ये टीम इंडियाचा हा खेळाडू जास्त धावा काढणार, सेहवाग याची मोठी भविष्यवाणी!
virender sehwag
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 26, 2023 | 6:59 PM