वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? घ्या जाणून

अनेकांना वजन कमी करायचं असतं, पण सवयींमुळे ते शक्य होत नाही. अनेकांचं असं ही होतं की, व्यायाम करून देखील वजन कमी नाही, अशात दिवसभरात किती भात आणि किती पोळ्या खायला पाहिजे... याबद्दल योग्य माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे जाणून घ्या दिवसभरात किती चपात्या आणि भात खाल्ला पाहिजे.

| Updated on: Aug 27, 2026 | 4:12 PM
1 / 5
सांगायचं झालं तर, प्रत्येक व्यक्तीची कॅलरीची गरज ही त्यांचे वय, वजन, उंची, लिंग, चयापचय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं.  तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी महिलांनी दिवसातून 3 ते 4 पोळ्या खाव्यात, तर पुरुष दिवसातून 5 ते 6 पोळ्या खाऊन वजन कमी करू शकतात.

2 / 5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वजन कमी करण्यासाठी, आहारात अधिक सॅलड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. जेवणानंतर अर्धा तास चालल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

3 / 5
तांदळाबद्दल सांगायचं झालं तर, स्ट्रिक्ट डायट करत असाल तर, पांढरा तांदूळ पूर्णपणं वगळला पाहिजे. त्याऐवजी तुम्ही तपकिरी तांदूळ किंवा काळा तांदूळ वापरू शकता.  बाजारात हा तांदूळ उपलब्ध असतो.

4 / 5
ज्या लोकांना भात प्रचंड आवडतो त्यांच्यासाठी दिवसातून एक वाटी भात खाणं पुरेसं आहे. जास्त भात खाल्ल्याने वजन कमी होणं कठीण होऊ शकतं. ब्राऊन राईस खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी होते. त्यामुळे, तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस निवडू शकता.

5 / 5
अनेकांना भात आणि पोळी खायला आवडते.  पण त्याचा प्रमाण कमी  केला पाहिजे.त्याऐवजी, डाळी, भाज्या, सूप आणि सॅलड यांचे प्रमाण वाढवावे. पोळी बनवण्यासाठी पांढऱ्या पिठाऐवजी मल्टीग्रेन पिठाचा वापर करावा. पिठामधील फायबरचे प्रमाण टिकवून ठेवावे.

Follow Us