अक्षय कुमारचे 80 कोटींचे आलिशान घर एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही; लिव्हिंग रूम ते होम ऑफिसपर्यंत सगळंच खास, फोटो पाहाच

अभिनेता अक्षय कुमारचे घर खूपच आलिशान आहे. त्याची पत्नी ट्विंकलने घर अशा पद्धतीने सजवलं आहे की आतून ते आलिशान एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. घराचा प्रत्येक कोपरा हा तिने फार आकर्षक पद्धतीने सजवला आहे.

| Updated on: May 14, 2025 | 6:46 PM
1 / 8
 बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे खूपच भव्य आणि आलिशान असतात. प्रत्येक चाहत्यांना सेलिब्रिटींच्या घरांचं आकर्षण असतं. चाहते त्यांची घरे फक्त बाहेरूनच पाहू शकतात.  पण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की या स्टार्सची घरे आतून कशी दिसतात. किंवा फक्त सोशल मीडियावरच त्यांची घरे आतून कशी बांधलेली आहेत याबाबत माहिती मिळत असते. दरम्यान अभिनेता अक्षय कुमारच्या घराचीही तेवढीच चर्चा असते.

2 / 8
अक्षयचे मुंबईत समुद्रासमोरील डुप्लेक्स अपार्टमेंट आहे ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबासह राहत होता. एका रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या तळमजल्यावर एक मोठा लिविंग रूम, होम थिएटर, किचन, डायनिंग एरिया आहे.

3 / 8
अक्षयचं वॉक-इन क्लोसेट देखील पाहण्यासारखं आहे.

4 / 8
पहिल्या मजल्यावर बेडरूम, पँट्री, ट्विंकलचे होम ऑफिस आणि बाल्कनी आहे. याशिवाय, ट्विंकलची लायब्ररी देखील आहे.

5 / 8
ट्विंकलने तिचे घर खूप सुंदर डिझाइन केले आहे. घराचा प्रत्येक कोपरा खूपच आकर्षक आहे.

6 / 8
लिव्हिंग एरियामध्ये 13 भागांमध्ये पेंडंट लाइटिंग आहे.  लोकप्रिय डिझायनर्स संदीप खोसला आणि अबू जानी यांनी सेंटरपीस टेबल डिझाइन केले आहे.अक्षय कुमारच्या घरात अनेक सुंदर चित्रे आहेत जी लोकप्रिय कलाकारांनी काढली आहेत. रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत 80 कोटी रुपये आहे.

7 / 8
अक्षय आणि ट्विंकलच्या घराचा बागेचा भागही खूप मोठा आणि सुंदर आहे. येथे दोघेही मुलांसोबत आणि पेटसोबत वेळ घालवतात.

8 / 8
एका मुलाखतीत ट्विंकलने सांगितले होते की,"एक सुंदर घर म्हणजे त्यात राहणाऱ्या लोकांसाठी खरे घर. मी दुसरीकडे कुठेही राहण्याची कल्पनाही करू शकत नाही." अशा पद्धतीने तिने तिच्या घराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.