महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर काय समजावे? वाचा नेमके काय संकेत मिळतात?

महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर सामुद्रिक शास्त्रानुसार याचे काही संकेत असतात. काहीतरी वाईट घडणार असल्याचा हा इशारा असतो, असा दावा केला जातो.

| Updated on: Feb 08, 2026 | 11:30 PM
1 / 5
डोळे फडणडणे ही एक सामान्य  बाब आहे. कधीकधी झोपेत, चालताना, वाचतानाही तुमचे डोळे पडफडू शकतात. अनेकदा महिलांचाही डावा किंवा उजवा डोळा फडफडतो. परंतु भारतीय ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रात डावा डोळा फडफडण्याची काही कारणं सांगितलेली आहेत.

2 / 5
सामुद्रिकशास्त्रानुसार महिलांचा डावा डोळा फडकत असेल तर त्यातून काही संकेत मिळतात. वेगवेगळ्या मान्यतेनुसार महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर काही ठिकाणी ते शुभ लक्षण मानले जाते. तर काही ठिकाणी हे अशुभ लक्षण समजले जाते. सामुद्रिशास्त्रानुसार महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर तो अशुभ संकेत असतो.

3 / 5
महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर तो मानसिक तणाव किंवा संकटाचा इशारा असतो. व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो, असा यातून संकेत मिळतो. जीवनात अशांतता निर्माण होण्याचेही यातून संकेत मिळतात, असे सांगितले जाते.

4 / 5
महिलांचा डावा डोळा फडफडत तर तुमचे कुटुंबातील सदस्यासोबत काही मतदभेद होण्याची शक्यता असते. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणीदेखील तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.