AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat Sholk: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!’ विद्यानंद बापट यांनी म्हटलेल्या श्लोकाचा अर्थ काय? जाणून घ्या…

Vidyanand Bapat Sanskrit Shlok: पुण्यातील विद्यानंद बापट हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत, त्यांनी म्हटलेला श्लोक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घ्या...

| Edited By: | Updated on: Sep 03, 2026 | 7:56 PM
Share
विद्यानंद बापट हे नाव सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या DJ वर बंदी घालावी, अशी मागणी त्याची आहे.

विद्यानंद बापट हे नाव सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या DJ वर बंदी घालावी, अशी मागणी त्याची आहे.

1 / 5
DJ किंवा ढोल-ताशा पथकांमुळे ध्वनीप्रदूषण होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.  विद्यानंद बापटच्या मताशी काही लोक सहमत आहेत तर काही लोक असहमती दर्शवत आहे. पण या दरम्यान एक चर्चा होत आहे, ती म्हणजे त्यांनी बोललेल्या संस्कृत श्लोकाची.

2 / 5
विद्यानंद म्हणाले होते की “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।”  आता या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर ्अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत.

विद्यानंद म्हणाले होते की “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।” आता या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर ्अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत.

3 / 5
या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे,” असा याचा अर्थ आहे.

4 / 5
हे एक उपरोधिक वाक्य असून समोरच्या व्यक्तीवर टिका करण्यासाठी या वाक्याचा वापर केला जातो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस कोणतीही हास्यास्पद, विचित्र किंवा लाजिरवाणी कृती करण्यासही मागेपुढे पाहत नाही, थोडक्यात सांगायचे तर असा या श्लोकाचा आशय आहे.

5 / 5
Follow Us
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा...
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल: