रेल्वे, विमानात मटण देण्याबाबत नियम काय, हलाल मटण कधी दिलं जातं?

रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या मटणामुळे मोठा वाद रंगला होता. त्यानंतर आता रेल्वेमध्ये हलाल मटणाचे नियम काय आहेत, असे विचारले जात आहेत.

| Updated on: Nov 29, 2025 | 8:04 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून रेल्वमध्ये दिल्या जाणाऱ्या मटणाविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर आता आयआरसीटीसीला पुढे येत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. रेल्वेमध्ये नेमके कोणते मटण दिले जाते, याबाबत आयआरसीटीसीने सांगितले आहे.

2 / 5
भारतीय रेल्वे विभागाने हलाल मटणाबाबतचे धोरण स्पष्ट केलेले आहे. आम्ही फक्त मांसाहारी जेवण देतो, असे रेल्वे विभागाने म्हटले आहे. सोबतच आम्ही फुड अँड सेफ्टी स्ँटडर्ड अॅक्ट 2006 अंतर्गत जे नियम घालून देण्यात आलेले आहेत, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

3 / 5
रेल्वेमधील मटणाच्या धोरणानंतर आता विमानात नेमकं हलाल मटण दिलं जातं की अन्य कोणतं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमानातही प्रवाशांना  मांसाहारी भोजन दिले जाते.

4 / 5
या भोजनात दिले जाणारे मटण हलाल असते का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एअर इंडियाच्या नियमानुसार हलाल सर्टिफाईड जेवण फक्त सौदी सेक्टर, हजला जाणारी विमानं, दमन, रियाद, मदिना इथे जाणाऱ्या विमानांमध्येच दिले जाईल.

5 / 5
यासह कायद्यानुसार वेळोवेळी जे नियम बदलले जातात त्या नियमांच्या अधीन राहूनच आम्ही प्रवाशांना मटणाचे जेवन देतो, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. अगोदर हलाल फूडला मुस्लीम फूड असे नाव देण्यात आले होते. यावरून चांगला वाद झाला होता. त्यानंतर एअर इंडियाकडून हलाल फूडला आता स्पेशल मील असे नाव देण्यात आले.