Health Tips : फक्त 30 दिवस.. आहारातून वगळा ‘हा’ पदार्थ आणि बघा कमाल !

भारतात चहा खूप लोकप्रिय आहे. बहुतांश लोकं हे दिवसाची सुरुवात 'चहानेच' ने करतात तर काही जण झोपण्या आधी देखील 'चहा' पितात. मात्र, चहा पिण्याची हीच आवड आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

| Updated on: Aug 06, 2025 | 12:01 PM
1 / 7
भारतात, बहुतेक लोक त्यांचा दिवस 'चहा' ने सुरू करतात, मगचं त्यांना फ्रेश वाटतं. पण चहा पिण्यामुळे अनेकदा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, आपण जर 30 दिवस चहा प्यायला नाही तर आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

2 / 7
 वजन कमी करण्यास मदत : जर तुम्ही महिनाभर चहा प्यायला नाही तर तुमचे वजन कमी होऊ शकते. त्यात कॅलरीज आणि साखर असते, जी वजन वाढण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. अशा परिस्थितीत, चहा न प्यायल्याने तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3 / 7
पचन सुधारते : दुधाच्या चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिन पचन प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही चहा पिणे बंद केले तर पचन सुधारते आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते.

4 / 7
झोप चांगली येते : चहामधील कॅफिन झोपेत अडथळा निर्माण करू शकते. चहा कमी केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि तुम्ही दिवसभर उत्साही रहाल.

5 / 7
त्वचा सुधारते: चहामधील साखर त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे मुरुमे देखील होऊ शकतात. जर तुम्ही चहाचे सेवन कमी केले तर तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होईल.

6 / 7
ऊर्जेची पातळी वाढते: चहा सुरुवातीला तुमची ऊर्जेची पातळी वाढवतो पण नंतर तुम्हाला थकवा जाणवतो. म्हणूनच, जर तुम्ही चहा पिणे बंद केले तर दिवसभर तुमची ऊर्जेची पातळी चांगली राहील.

7 / 7
हृदयाचे आरोग्य सुधारेल: चहामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. म्हणून, जर महिनाभर चहाचे सेवन केले नाही तर हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)