तुमच्या बेंबीच्या आकारावरुन ओळखा स्वभाव? खोल बेंबी असलेले लोक…

ज्योतिषशास्त्रानुसार, नाभीचा आकार आपल्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी सांगतो. तुमच्या नाभीचा आकार आणि तुमचा स्वभाव यांच्यातील संबंध जाणून घ्या.

| Updated on: Jun 25, 2025 | 7:58 AM
1 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार मानवी शरीरातील अनेक अवयवांवरून भविष्याचा वेध घेता येतो. हातावरील रेषा, कपाळावरील खुणा हे पाहून तुम्हाला तुमच्या आयुष्याचे अंदाज बांधता येतात.

2 / 12
पण तुम्हाला माहितीये का तुमच्या बेंबीचा आकारावरुन तुम्हाला तुमच्या स्वभावाविषयी आणि आयुष्याविषयी अनेक गुपित समजतात.

3 / 12
जन्मावेळी बाळाच्या जन्मानंतर नाळ कापली जाते. ती नाळ कापल्यानंतर एक विशिष्ट खूण निर्माण होते त्याला बेंबी किंवा नाभी असे म्हणतात.

4 / 12
ज्यांची बेंबी गोल असते, ते लोक सहसा संतुलित आणि शांत स्वभावाचे असतात. ते भावनिक आणि सहानुभूतीशील असतात.

5 / 12
गोल बेंबी असलेली लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. हे लोक आयुष्यात सुरक्षितता पसंत करतात.

6 / 12
लांब आणि अरुंद बेंबी असे लोक महत्वाकांक्षी आणि ध्येयवेडे असतात. ते अत्यंत मेहनती असतात.

7 / 12
अरुंद बेंबी असलेले लोक आयुष्यात उच्च स्थान प्राप्त करतात. तसेच सतत काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

8 / 12
खोल बेंबी असलेले लोक अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असतात. ते इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात.

9 / 12
खोल बेंबी असलेले लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. अशाप्रकारचे लोक आपल्या कुटुंबासाठी ते खूप काही करण्याची तयारी ठेवतात.

10 / 12
ज्या लोकांची बेंबी बाहेर आलेली असते, ते खूप आत्मविश्वासी आणि निर्भयी असतात. अशा व्यक्तींमध्ये इतरांचे नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते आयुष्यात खूप यशस्वी होतात.

11 / 12
तसेच बेंबी बाहेर असलेले लोक उच्च पदावर पोहोचतात. हे लोक सहसा श्रीमंत असल्याचेही मानले जाते.

12 / 12
ज्यांची बेंबी सपाट असते, ते लोक अतिशय व्यावहारिक आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे असतात. त्यांना आयुष्यात स्थिरता हवी असते. ते कुटुंब आणि मित्रांना खूप महत्त्व देतात.