WhatsApp वरील मेसेज 7 दिवसात डिलीट होणार, नवीन फिचर लाँच

| Updated on: Nov 05, 2020 | 4:02 PM

WhatsApp ने नुकतंच Disappearing Message फिचर लाँच केलं आहे, काही दिवसांपूर्वी याबाबतची माहिती लिक झाली होती. आज WhatsApp कडून याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. WhatsApp ची पॅरेंट कंपनी फेसबुकने याबाबत प्रेसनोट जारी केली आहे.

1 / 7

2 / 7
हे नवं फिचर लाँच करण्यामागे लोकांची प्रायव्हसी अबाधित राहावी, युजर्समधील बातचित त्यांच्यातच सिमित राहावी हा एकमेव उद्देश असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

3 / 7
WhatsApp Support पेजवर दिलेल्या माहितीनुसार Disappearing messages असं या फिचरचं नाव आहे. हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील. या फिचरचा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅट दोन्ही सेक्शनमध्ये वापर करता येईल.

4 / 7
हे फिचर एकदा इनेबल केल्यानंतर कोणालाही केलेला मेसेज किंवा ग्रुपमध्ये केलेला मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल. परंतु या फिचरचा जुन्या मेसेजेसवर किंवा आलेल्या मेसेजेसवर (received message) कोणताही परिणाम होणार नाही.

5 / 7
कोणत्याही युजरने सात दिवस व्हॉट्सअॅप उघडलं नाही तरीदेखील मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रिव्ह्यू किंवा नोटिफिकेशनमध्ये मेसेज दिसेल. Disappearing मेसेजला कोट करुन जर त्यावर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मेसेज डिलीट होणार नाही.

6 / 7
Disappearing मेसेज कोणालाही फॉरवर्ड केला असेल, परंतु ज्याला मेसेज फॉरवर्ड केलाय त्याच्यासाठी Disappearing मेसेज ऑफ असेल तर फॉरवर्डेड मेसेज डिलीट होणार नाही.

7 / 7
कोणत्याही युजरने मेसेज Disappear होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतला असेल तर तो मेसेज बॅकअपमध्ये राहील. त्यामुळे तो मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल, परंतु तो युजर जेव्हा बॅकअप रिस्टोर करेल, तेव्हा तो मेसेज त्याच्याकडे पुन्हा दिसेल.