AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिसायला पांढरे पण आरोग्यासाठी अत्यंत शक्तिशाली वाटाणे, एकदा फायदे वाचल्यावर हिरव्या वाटाण्यांना हातच लावणार नाहीत..

White pea Benefits : पांढरे वाटाणे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे या वाटाण्याचा आपल्या आहारात समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारात वाटाण्याचा समावेश करा.

| Updated on: Aug 01, 2025 | 1:34 PM
Share
बऱ्याचदा मार्केटमध्ये खरेदीला गेल्यावर आपण पांढरे वाटाणे घेणे टाळतो. पण पांढले वाटाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कोलेस्टॉल कमी करण्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहेत. 

बऱ्याचदा मार्केटमध्ये खरेदीला गेल्यावर आपण पांढरे वाटाणे घेणे टाळतो. पण पांढले वाटाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कोलेस्टॉल कमी करण्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहेत. 

1 / 5
पांढऱ्या वाटाण्यांमध्ये, प्रथिने, फायबर, व्हिटामिन सी, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे त्यात फायबर देखील आढळते. 

पांढऱ्या वाटाण्यांमध्ये, प्रथिने, फायबर, व्हिटामिन सी, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे त्यात फायबर देखील आढळते. 

2 / 5
कोणाला जर पचणाच्या समस्या असतील तर त्या व्यक्तीने आपल्या आहारात अगोदर पांढऱ्या वाटाण्याचा समावेश करावा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 

कोणाला जर पचणाच्या समस्या असतील तर त्या व्यक्तीने आपल्या आहारात अगोदर पांढऱ्या वाटाण्याचा समावेश करावा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 

3 / 5
या वाटाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. पांढरे वाटाणे रक्तातील साखर कमी करण्यासही मदत करतात. यामुळे मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते. 

या वाटाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. पांढरे वाटाणे रक्तातील साखर कमी करण्यासही मदत करतात. यामुळे मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते. 

4 / 5
जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर हे वाटाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. रक्त वाढण्यास मदत होते. अनेक आरोग्य फायदे या वाटाण्याचे आहेत. 

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर हे वाटाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. रक्त वाढण्यास मदत होते. अनेक आरोग्य फायदे या वाटाण्याचे आहेत. 

5 / 5
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन
अजितदादा पर्व संपले... तडफदार आणि झंझावाती नेतृत्व अनंतात विलीन.
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.