राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री राजकारणात, राजकीय पक्षात प्रवेश

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केला आहे. राजकीय पक्षात तिचा प्रवेश झाला आहे. टीव्ही, चित्रपटाच्या माध्यमातून तिने लोकांच्या मनात एक खास जागा बनवली आहे.

| Updated on: Dec 26, 2025 | 7:38 PM
1 / 5
फेमस बंगाली अभिनेत्री पार्नो मित्रा अलीकडेच लोकांमध्ये चर्चेत आली आहे. पार्नो मित्रा तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाली. त्याआधी ती 2019 साली भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेली. त्यानंतर 2021 ची विधानसभा निवडणूक सुद्धा तिने लढवली.

2 / 5
मी माझी चूक सुधारतेय असं ती तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होताना म्हणाली. तिने सहावर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण तिथे गोष्टी योग्य राहिल्या नाहीत. ती एक चूक होती आणि आता ती चूक सुधारण्याची वेळ आलीय.

3 / 5
26 डिसेंबर म्हणजे आज तिने तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नवीन प्रवासासाठी एक्सायटेड असल्याचं तिने म्हटलं. पार्नो बंगाली सिनेमातील एक मोठं नाव आहे. टीव्ही, चित्रपटाच्या माध्यमातून तिने लोकांच्या मनात एक खास जागा बनवली आहे.

4 / 5
2007 साली पार्नो मित्राने टीव्ही सीरियल खेलामधून आपल्या जर्नीला सुरुवात केलेली. खेला नंतर पार्नो रवी ओझा यांच्या प्रोडक्शन खाली बनलेली सीरियल मोहनामध्ये दिसलेली. या सीरियमध्ये अभिनेत्री लीड रोलमध्ये होती. त्यासाठी तिला बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

5 / 5
मोहनानंतर तिने बौ कोठा काओमध्ये काम केलं. त्यामध्ये सुद्धा तिने लीड रोल साकारला. टीव्ही मध्ये काम केल्यानंतर तिच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली. इंडस्ट्रीमध्ये तिला खास ओळख मिळाली. पार्नोने वर्ष 2012 मध्ये बंगाली फिल्म रंजना अमी अर अशबोनामध्ये काम केलं. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला.