INDW vs SLW : दीप्ती शर्माच्या विक्रमी 150 विकेट्स, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह पाच सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने खिशात घातली आहे. या सामन्यात दीप्ती शर्माने विक्रम रचला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
