AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 भागांची सत्यघटनेवर आधारित कथा, 6 वर्षानंतर अचानक OTT वर करतेय ट्रेंड, काही तासांमध्येच बनली नंबर 1

4 भागांची सत्यघटनेवर आधारित असणारी सीरिज. 6 वर्षानंतर अचानक OTT वर करतेय ट्रेंड. 144 तासांमध्येच बनली नंबर वन. पाहण्याची प्रेक्षकांची मोठी गर्दी.

| Updated on: Feb 11, 2026 | 2:01 PM
Share
बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत, जे कितीही जुने झाले तरी प्रेक्षक ते प्रचंड आवडीने आजही बघतात. पण असाच एक चित्रपट आहे जो तब्बल 6 वर्षांनंतर अचानक पुन्हा एकदा ओटीटीवर ट्रेंडमध्ये आला आहे. या चित्रपटाची कथा अस्वस्थ करणारी आणि सत्यघटना आहे.

1 / 7
आम्ही तुम्हाला ज्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि ट्रेंडिंग डॉक्युमेंट्रीबद्दल सांगत आहेत, जी 27 मे 2020 रोजी प्रदर्शित झाली होती. लिसा ब्रायंट यांनी या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं असून तिचा उद्देश एका भीषण सत्यघटनेच्या अनेक थरांना उघड करणं हाच आहे.

2 / 7
ही कथा कोणतीही काल्पनिक गोष्ट नसून, प्रत्यक्ष अहवाल, अधिकृत नोंदी आणि पीडितांच्या साक्षींवर आधारित आहे. अनेक वर्षांत समोर आलेली माहिती एकत्र करून ही सीरिज तयार करण्यात आली आहे. जेणेकरून प्रेक्षकांना संपूर्ण सत्य समजू शकेल. सध्या या डॉक्युमेंट्रीचे छोटे-छोटे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून कुणाचाही थरकाप उडेल.

3 / 7
‘जेफ्री एपस्टीन: फिल्थी रिच’ या डॉक्युमेंट्री सीरिजचे एकूण 4 भाग आहेत. प्रत्येक भाग सुमारे एका तासाचा आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये कुख्यात जेफ्री एपस्टीन, त्याची सहकारी गिसलेन मॅक्सवेल आणि अनेक सर्व्हायव्हर्स दाखवण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ओळखली जाणारी पीडिता म्हणजे व्हर्जिनिया ज्यूफ्रे.

4 / 7
क्राइम कंटेंट आवडणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ही सीरिज आधीच प्रचंड लोकप्रिय होती. मात्र, 2026 मध्ये लाखो नवीन कागदपत्रे आणि धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर ही डॉक्युमेंट्री पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली.

5 / 7
4 फेब्रुवारी 2026 नंतर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि काही दिवसांतच ही सीरिज अनेक देशांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवरील टॉप-10 यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली. अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा पाहायला सुरुवात केली.

6 / 7
सध्या ही डॉक्युमेंट्री Netflix वर पाहता येते. जेफ्री एपस्टीन हा एक अमेरिकन फायनान्सर होता, जो अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, सेक्स ट्रॅफिकिंग आणि प्रभावशाली लोकांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा भाग असल्याच्या गंभीर आरोपांमुळे कुख्यात झाला. 2019 मध्ये फेडरल सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपांखाली अटक झाल्यानंतर तो तुरुंगात मृत अवस्थेत आढळून आला.

7 / 7
Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?