AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरची रणरागिणी! छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांवर तरुणीची धावमोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झालेल्या 12 किल्यांवर आसमा कुरणे या शिवप्रेमी तरुणीने धावमोहीम राबवली आहे. युनेस्कोच्या यादीत नोंद झालेले 12 किल्ले आसमा 3 हजार 470 किलोमीटर अंतर धावून पुर्ण करणारं आहे.

| Updated on: Feb 11, 2026 | 1:59 PM
Share
कोल्हापूर पासून सुरवात केल्यानंतर आसमा कुरणे हिने रायगडसह 5 किल्ले पूर्ण केले आहेत. आता आसमा धावत वरंध घाट मार्गाने पुण्याच्या भोरमध्ये दाखल झाली आहे.  भोरमध्ये दाखल झाल्यानंतर शिवतीर्थ चौपाटी येथे शिवाजी महारांच्या पुतळ्याला शिवप्रेमींसह तीने अभिवादन केलं

1 / 6
 मूळची कोल्हापूरच्या असणाऱ्या आसमाला, या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी प्रशासनाकडूनही तिची निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.. तसेच तिच्या सोबत आरोग्य विभागाची रुग्णवाहीका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

2 / 6
धावपटू आसमा हिने 13 जानेवारीला कोल्हापूर येथून सुरु केलेल्या धावत 12 गड किल्ल्यांवर पोहोचण्याच्या उपक्रमात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड आणि रायगड किल्ले पुर्ण केले असून भोर वरंधा घाटमार्गे  हिर्डोशी येथे मुक्कामी पोहचली.

3 / 6
दरम्यान, भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन यांच्याकडून तिचे अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं. भोर प्रशासनाकडून तिची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन यांच्याकडून तिचे अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं. भोर प्रशासनाकडून तिची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

4 / 6
राजगडानंतर लोहगड,19  फेब्रुवारीला शिवनेरी, खांदेरी, साल्हेर, जिंजी (तामिळनाडू) आणि शेवटी पन्हाळा येथे सांगता होणार आहे..या उपक्रमासाठी एकूण 60 दिवसाचा अवधी लागणार असून 3 हजार 470 किलोमीटर अंतर धावून ती पुर्ण करणार आहे....

5 / 6
"युनेस्कोच्या जागतिक दर्जा प्राप्त झालेल्या किल्ल्यांच्या जनजागृती मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांची शिकवण युवा पिढीपर्यंत पोहोचवणे तसेच पर्यटनाला चालना मिळून पर्यटकांमार्फत इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल..., असं आसमा कुरणे म्हणाली आहे...

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर