kichcha sudeep: ‘हिंदीला राष्ट्र भाषा न मानणारा’ कोण आहे कन्नड अभिनेता किच्चा सुदीप

किच्चा सुदीपच्या चित्रपट कारकिर्दीत कन्नड चित्रपट नेहमीच प्रमुख राहिले आहेत, परंतु त्यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्पर्श, नंदी, किच्छा, स्वाती मुथू, माय ऑटोग्राफ या कन्नड चित्रपटांतिला भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

| Updated on: Apr 28, 2022 | 3:15 PM
1 / 5
कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि अजय देवगण यांच्यात भाषेवरून ट्विटरवर सुरू असलेले युद्ध पेटले आहे. हे प्रकरण ट्विटरवर चर्चेचा विषय ठरत आहे. वादाची सुरुवात किच्चाच्या एका विधानाने झाली, ज्यावर ते म्हणाले की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला त्याचे विधान आवडले नाही आणि त्याने हिंदीत किच्चाला  ट्विट करून उत्तर दिले .

2 / 5
या दोन्ही सेलिब्रिटींमधील वाद आता मिटला असला तरी अचानक झालेल्या या वादामुळे किच्छा सुदीपबद्दल जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली आहे.   कोण आहे हा साऊथ इंडस्ट्रीचा सुपरहिट खलनायक, ज्याने सलमान खानच्या दबंग 3 मध्येही आपला दबदबा दाखवला होता.

3 / 5
किच्चा सुदीपच्या चित्रपट कारकिर्दीत कन्नड चित्रपट नेहमीच प्रमुख राहिले आहेत, परंतु त्यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये   काम केले आहे. स्पर्श, नंदी, किच्छा, स्वाती मुथू, माय ऑटोग्राफ या कन्नड चित्रपटांतिला भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

किच्चा सुदीपच्या चित्रपट कारकिर्दीत कन्नड चित्रपट नेहमीच प्रमुख राहिले आहेत, परंतु त्यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्पर्श, नंदी, किच्छा, स्वाती मुथू, माय ऑटोग्राफ या कन्नड चित्रपटांतिला भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

4 / 5
आज किच्चा सुदीप हा केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही एक प्रसिद्ध चेहरा आहे, पण हे यश मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली आहे. किचाने 25 वर्षांपूर्वी 1997 मध्ये ‘थायव्वा’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. यानंतर त्याला सहाय्यक भूमिका मिळत गेल्या

5 / 5
2008 मध्ये, किच्छाने राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'फुंक' या हॉरर ड्रामाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर किचाने राम गोपाल वर्मासोबत रण, फूनक 2 आणि रक्त चरित्र या चित्रपटात काम केले आहे.