Coolie : पाहता क्षणी प्रेमात पडाल, कोण आहे डिंपल क्वीन? कुली पाहिल्यानंतर रजनीकांतपेक्षा तिचीच जास्त चर्चा

Coolie : सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे एका अभिनेत्रीने डेब्यु केलाय. तिने खलनायिका रंगवली आहे. खलनायिकेचा लोक द्वेष करतात. पण ही विलन अशी आहे की, लोक तिच्या प्रेमात पडतात.

| Updated on: Aug 16, 2025 | 3:53 PM
1 / 5
14 ऑगस्टला रजनीकांत यांचा कुली चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुक्ता आहे. या चित्रपटात कन्नड अभिनेत्री रचिता राम सुद्धा आहे. कुली चित्रपटातून तिने कॉलिवुडमध्ये डेब्यु केला.

2 / 5
कुली चित्रपटातील रचिता रामच्या अभिनयाच खूप कौतुक होतय. चित्रपटात तिने विलनचा रोल जबरदस्त साकारलाय. रचिताने वर्ष 2012 मध्ये टीव्हीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 'अरसी' नावाची पॉप्युलर सीरियल केलेली.

3 / 5
टीव्हीवर आल्यानंतर पुढच्याचवर्षी चित्रपट सृष्टीत तिने पाऊल ठेवलं. तिचा डेब्यू चित्रपट बुलबुल होता. आतापर्यंत रचिताने कन्नड भाषेत 20 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलय. तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

4 / 5
अभिनयाशिवाय रचिता प्रशिक्षित शास्त्रीय भरतनाट्यम डान्सर सुद्धा आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कार्यक्रमांमद्ये परफॉर्म केलय. रजनीकांत यांना चित्रपट सृष्टीत 50 वर्ष पूर्ण होत असताना रचिता रामने त्यांच्यासोबत डेब्यु केलाय.

5 / 5
कुली हा चित्रपट प्रेक्षकांना 80 आणि 90 च्या दशकात घेऊन जाणारा आहे.  ‘कुली’मध्ये चाहत्यांना रजनीकांत यांचा तोच जुना स्वॅग, अंदाज आणि स्टाइल पहायला मिळते. रजनीकांत दक्षिणेतले मोठे सुपरस्टार आहेत. भारतात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.