AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Ayushi Shekhawat : क्रिकेटच्या मैदानात अप्सरा अवतरली, ती लावण्यवती नेमकी कोण; फोटोंची तुफान चर्चा!

सध्या क्रिकेट जगतात अँकरिंग करणाऱ्या अशाच एका सुंदर अँकरची चर्चा होत आहे. तिने आयपीएल 2026 च्या सिझनमध्ये अँकरिंग केली होती. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे. आयुषी शेखावत असे या अँकरचे नाव आहे.

| Updated on: Sep 04, 2026 | 10:02 PM
Share
Who is Ayushi Shekhawat : क्रिकेट या खेळाचे जगभरात कोट्यवधीने चाहते आहेत. या खेळामुळे मोठी आर्थिक उलाढालही होते. म्हणूनच मोठ्या क्रिकेट सिरिजला उद्धाटन समारंभाचे थाटात आयोजन केले जाते. अनेक सुंदर महिला अँकर क्रिकेटमध्ये अँकरिंग करताना दिसतात.

1 / 5
सध्या क्रिकेट जगतात अँकरिंग करणाऱ्या अशाच एका सुंदर अँकरची चर्चा होत आहे. तिने आयपीएल 2026 च्या सिझनमध्ये अँकरिंग केली होती. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे. आयुषी शेखावत असे या अँकरचे नाव आहे.

सध्या क्रिकेट जगतात अँकरिंग करणाऱ्या अशाच एका सुंदर अँकरची चर्चा होत आहे. तिने आयपीएल 2026 च्या सिझनमध्ये अँकरिंग केली होती. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे. आयुषी शेखावत असे या अँकरचे नाव आहे.

2 / 5
खरं म्हणजे आयुषी शेखावतने याआधी वेगवेगळ्या न्यूज चॅनेलमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम केलेले आहे. ती एक अभिनेत्रीदेखील आहे. आता ती क्रिकेट सामन्यांदरम्यान अँकरिंग करताना दिसते. तिने सेना: गार्डियन्स ऑफ द नेशन या वेबसिरीजमध्ये अभिनय केलेला आहे.

3 / 5
आयुषी शेखावतचा जन्म 5 नोव्हेंबर 1998 रोजी झाला. ती मूळची राजस्थानची आहे. तिने सुरुवातीचे शिक्षण पोर्ट ब्लेयर आणि कोची येथे झाले. त्यानंतर तिने जयपूरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले.

आयुषी शेखावतचा जन्म 5 नोव्हेंबर 1998 रोजी झाला. ती मूळची राजस्थानची आहे. तिने सुरुवातीचे शिक्षण पोर्ट ब्लेयर आणि कोची येथे झाले. त्यानंतर तिने जयपूरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले.

4 / 5
आयुषीला व्यायाम खूप आवडतो. तिचे इन्स्टाग्रामवर 4.40 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती स्पोर्ट प्रझेंटर आहे. तिने पत्रकारिता क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अभिनय क्षेत्रही तिने गाजवले आहे. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

5 / 5
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच