Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

चाणक्य नीतित अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. चाणक्य नीतित फक्त सामन्य जीवनच नाही, तर शत्रूंना धडा कसा शिकवावा? वेळ आली तर कसा लढा द्यावा? याबाबतही सांगितलं गेलं आहे.

| Updated on: May 07, 2025 | 6:03 PM
1 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

2 / 6

3 / 6
युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

4 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

5 / 6
शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

6 / 6
संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.