भारतीय बिफ जगभरात प्रसिद्ध, या देशांतील लोक चवीच्या प्रेमात!

भारतात तयार झालेल्या बीफची अनेक देशांत निर्यात होते. बीफची गुणवत्ता आणि सर्व नियमांचे पालन केले जात असल्याने भारताच्या बीफला सगळीकडे मागणी असते.

| Updated on: Feb 16, 2026 | 6:57 PM
1 / 5
भारत हा सर्वाधिक बिफ निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सामील आहे. भारतातील बिफ इतर अनेक देशांत पाठवले जाते. बिफ निर्यातीच्या माध्यमातून भारताला मोठा महसूल मिळतो. भारताकडून कोणकोणते देश बिफ खरेदी करतात हे जाणून घेऊ या...

2 / 5
हाँगकाँग, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, इजिप्त, इराक, सौदी अरेबिया, फिलिपाईन्स आदी देशांत भारतातील बिफची निर्यात केली जाते. पीआयबीच्या रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारतीय बिफ सर्वाधिक चांगले आहे.

3 / 5
त्यामुळेच भारताच्या बिफची सगळीकडे मागणी असते. भारतातील बिफची गुणवत्ता चांगली असते. सोबतच भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या बिफमध्ये पोषक तत्त्वेही असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसारच भारतातील बिफची निर्यात केली जाते.

4 / 5
त्यामुळेच भारत हा बिफ एक्स्पोर्टमध्ये अग्रगण्य देशांच्या यादीत आहे. भारतात क्वालिटी मॅनेजमेंट, फूड सेफ्टी मॅनेजमेंट चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळेच पीआयबीच्या रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात भातताच्या बिफची जगभरात मागणी वाढलेली आहे.

5 / 5
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार साधारण 70 देशांमध्ये भारतीय बिफची निर्यात केली जाते. भविष्यातही भारतातून बिफची निर्यात वाढण्याची शक्यता आहे.