अंत्यसंस्कारावेळी पांढऱ्या रंगाचेच कपडे का घातले जातात? हिंदू धर्मात आहे विशेष महत्त्व!

एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असेलेले लोक पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. यामागे नेमके कारण काय असे, असे नेहमी विचारले जाते. याला हिंदू धर्मात वेगळे असे महत्त्व आहे.

| Updated on: Nov 24, 2025 | 9:45 PM
1 / 5
हिंदू संस्कृतीत अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेकडे अध्यात्म आणि धार्मिक दृष्टीने पाहिले जाते. म्हणूनच अंत्यसंस्काराआधी वेगवेगळ्या विधी केल्या जातात. अंत्यसंस्कारादरम्यान, इतर लोक पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
त्यामुळेच अंत्यसंस्कारवेळी पांढऱ्या रंगाचे कपडे का परिधान केले जातात, असे विचारले जाते. खरं म्हणजे पांढरा रंग शांती, पवित्रता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिक मानला जातो. त्यामुळेच हिंदू धर्मात पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरातील आत्मा मोक्षाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करते, असे सांगितले जाते. त्यामुळेच त्या आत्म्याच्या शांतीसाठी अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक पांढऱ्या रंगाचे वस्त परिधान करतात, असे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला पवित्रता, शांतता लाभायला हवी, म्हणूनही अंत्यसंस्कारावेळी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. आयुष्यातील अनिश्चितता, झालेले दुख: स्वीकारण्यासाठी बळ मिळावे, म्हणूनही पांढरे कपडे घातले जातात.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)