स्कुल बस आणि पिवळ्या रंगाचं खास कनेक्शन, गुपित समजताच वाटेल आश्चर्य!

आजकाळ लहान मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कुल बसेसचा वापर केला जातो. अनेक स्कुल बसेस पिवळ्या रंगाच्या असतात. यामागे नेमकं कारण काय आहे, याची अनकांना कल्पना नाही.

| Updated on: Nov 04, 2025 | 7:24 PM
1 / 5
आजकाल विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी स्कुल बसेसचा वापर वाढला आहे. मोठ्या शाळांत तर स्कुल बसनेच विद्यार्थी शाळेत येतात. भारतात तसेच परदेशातही बहुसंख्य स्कुल बसेसचा रंग पिवळाच असतो.

2 / 5
स्कुल बसेसना पिवळा रंग का असतो असे सर्रास विचारले जाते. या पिवळ्या रंगामागे विज्ञान दडलेले आहे. पिवळा रंग हा सर्वाधिक वेव्हलेंथ असलेल्या रंगांमध्ये येतो.

3 / 5
म्हणूनच पिवळ्या रंगाचा वापर ट्रॅफिक लाईट, धोक्याचे संकेत देण्यासाठी केला जातो. पिवळ्या रंगाचे लॅटरल पेरिफेरल व्हिजन लाल रंगापेक्षा अधिक असते.

4 / 5
पिवळ्या रंगाचे एक विशेषता आहे. हा रंग पाऊस, उन किंवा धुक्यातूनही लवकर दिसू शकतो. त्यामुळेच स्कूल बसचा रंग पिवळा असतो. समोरून येणाऱ्या वाहनाला स्कुल बस लवकर दिसावी यासाठी स्कुल बसचा रंग पिवळा असतो.

5 / 5
पिवळा रंग हा अलर्ट म्हणजेच दक्षतेचं प्रतिक असतो. लहान मुलांच्या सुरक्षा लक्षात घेऊन स्कुल बसेसना पिवळा रंग दिलेला असतो. पिवळा रंग दिसला की संबंधित बसमध्ये लहान मुलं आहेत, आपण हळू वाहन चालवले पाहिजे असा संदेश जावा यासाठीही स्कुल बसचा रंग पिवळा असतो.