AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहली इंग्लंडमध्ये राहण्याचं हेच तर खरं कारण नाही ना?

Virat Kohli : विराट कोहलीने एकदा इंटरव्यूमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलबद्दल चक्रावून टाकणारं वक्तव्य केलं होतं. ते खरच हैराण करणारं आहे. विराट कोहली सध्या बराच काळ इंग्लंडमध्ये घालवतोय.

| Updated on: Sep 17, 2025 | 3:57 PM
Share
 टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आता क्रिकेटच्या मैदानाच्या पेक्षा कुटुंबासोत जास्त वेळ घालवताना दिसतो. विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे. तिथे तो रस्त्यावर फिरताना, शॉपिंग करताना दिसला. (PC-PTI)

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आता क्रिकेटच्या मैदानाच्या पेक्षा कुटुंबासोत जास्त वेळ घालवताना दिसतो. विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे. तिथे तो रस्त्यावर फिरताना, शॉपिंग करताना दिसला. (PC-PTI)

1 / 5
विराट कोहलीसाठी हे आयुष्य स्वप्नापेक्षा कमी नाहीय. कारण विराट कोहली बंद खोलीत राहून वैतागलेला. विराट कोहलीने आपल्या करिअरमध्ये जास्त वेळ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घालवला आहे. त्याच्यासाठी हे फाईव्ह स्टार हॉटेल जेलपेक्षा कमी नाही. (PC-PTI)

2 / 5
विराट कोहलीने फाईव्ह स्टार हॉटेलला रॉयल जेल म्हटलं होतं. ईएसपीएनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये विराट म्हणालेला की, ती एक रॉयल जेल आहे. तिथे तुम्ही काही करु शकत नाही.(PC-PTI)

विराट कोहलीने फाईव्ह स्टार हॉटेलला रॉयल जेल म्हटलं होतं. ईएसपीएनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये विराट म्हणालेला की, ती एक रॉयल जेल आहे. तिथे तुम्ही काही करु शकत नाही.(PC-PTI)

3 / 5
विराट कोहली म्हणालेला की, मी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खायला जाऊ शकत नाही. हॉटेलच्या बाहेर जाणं दूर राहिलं,  सर्वकाही आपल्या खोलीत ऑर्डर करावं लागतं. तिथेच बसून डिनर करावा लागतो. (PC-PTI)

विराट कोहली म्हणालेला की, मी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खायला जाऊ शकत नाही. हॉटेलच्या बाहेर जाणं दूर राहिलं, सर्वकाही आपल्या खोलीत ऑर्डर करावं लागतं. तिथेच बसून डिनर करावा लागतो. (PC-PTI)

4 / 5
विराट कोहली एका इंटरव्यूमध्ये हे सुद्धा म्हणालेला की, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी तरसतो. म्हणूनच कदाचित हा खेळाडू सध्या भारतापेक्षा पण जास्त वेळ इंग्लंडमध्ये घालवतो.(PC-PTI)

विराट कोहली एका इंटरव्यूमध्ये हे सुद्धा म्हणालेला की, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी तरसतो. म्हणूनच कदाचित हा खेळाडू सध्या भारतापेक्षा पण जास्त वेळ इंग्लंडमध्ये घालवतो.(PC-PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...