विराट कोहलीला निवृत्तीनंतर फक्त इतके हजार पेन्शन मिळणार? आकड्यावर बसणार नाही तुमचा विश्वास

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने आतापर्यंत अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहे. नुकताच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने दमदार कामगिरी करत भारताला यश मिळवून दिल.

| Updated on: Feb 24, 2025 | 1:26 PM
1 / 5
पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा विजय झाला आणि विराट कोहली याला मॅन ऑफ द मॅच म्हणून संबोधित करण्यात आलं.

2 / 5
जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून 36 वर्षांचा विराट कोहली तुफान चर्चेत आहे. विराट कोहली याने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर T20 मधून संन्यास घेण्याची घोषणा केली.

3 / 5
सध्या विराट कोहली वनडे आणि कसोटी सामने खेळत आहे. तो पुढील विश्वचषकही खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4 / 5
 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट कोहली याने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला तर, बीसीसीआयकडून विराट याला किती पेन्शन मिळेल?

5 / 5
बीसीसीआयच्या नियोजनानुसार खेळात दिलेल्या योगदानानुसार, खेळाडूंना पेन्शन मिळते. याचा अर्थ विराटला निवृत्तीनंतर दर महिन्याला 70 हजार रुपये पेन्शन मिळेल.