179 रुपयांची वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये महिलांची तुंबड गर्दी, 400 रुपयांचे थेट..

डिमार्टकडून ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. डिमार्टने मोठा धमाका केला. त्यातच आता डिमार्टमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली. जवळपास वस्तूंवर बंपर ऑफर ही डिमार्टकडून दिली जात आहे.

| Updated on: Oct 09, 2026 | 2:36 PM
1 / 5
ऑक्टोबर महिन्याला सुरूवात झाली. त्यातच डिमार्टने ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. डिमार्टकडून थेट धमाका करण्यात आला. अनेक गोष्टींवर मोठी सवलत दिली जात आहे. 

ऑक्टोबर महिन्याला सुरूवात झाली. त्यातच डिमार्टने ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. डिमार्टकडून थेट धमाका करण्यात आला. अनेक गोष्टींवर मोठी सवलत दिली जात आहे. 

2 / 5

अगदी स्वस्तामध्ये डिमार्टकडून वस्तू दिल्या जात आहेत. बाय वन गेट वन ऑफर असून यासोबतच किराणा मालावरही अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. 

3 / 5

डिमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यातच आता महिलांचा कामाची वस्तू डिमार्ट अत्यंत स्वस्त भागात देत आहे. हीच वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

4 / 5

आजकाल महिलांना भाज्या कट करण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे जवळपास महिला भाजा, कांदा आणि टोमॅटो कट करण्यासाठी चॉपरचा वापर करतात. 

5 / 5

ज्यामुळे वेळ वाचतो आणि मेहनतही लागत नाही. बाहेर 400 च्या आसपास मिळणारे चॉपर डिमार्ट फक्त 179 मध्ये देत आहे. हे चॉपर खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us