Women Led Series: ‘तिची’ कहाणी, दमदार अभिनय, या 5 वूमन सेंट्रिक वेब सीरीज पाहाच!

देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. सिनेमागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यात ओटीटीमुळे आपलं चांगलं मनोरंजन होत आहे.

Women Led Series: तिची कहाणी, दमदार अभिनय, या 5 वूमन सेंट्रिक वेब सीरीज पाहाच!
देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. सिनेमागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यात ओटीटीमुळे आपलं चांगलं मनोरंजन होत आहे. या नकारात्मकते पासून लांब जात एखादी वेब सिरीज पाहणं अनेक जण पसंत करतात. त्यामुळे अशा पाच वेब सिरीज बद्दल सांगणार आहोत ज्याचं नेतृत्व महिलांनी केलं आहे.
| Updated on: May 18, 2021 | 10:59 AM