
काल म्हणजेच 16 फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर डे होता. त्यानिमित्तानं अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुश यांनी कॅन्सर ग्रस्त मुलांची भेट घेतली.

मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जेनेलिया आणि रितेशनं लहान मुलांसोबत वेळ घालवला.

या दरम्यान रितेशनं लहान मुलांसोबत धमाल केली. त्यांना आनंदी करण्यासाठी रितेश मुलांसोबत लहान बनला.

हे फोटो जेनेलिया आणि रितेशनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या दोघांना पाहून ही लहान मुलं देखील आनंदी झालेले पाहायला मिळालेत.

यावेळी मुलांनी मस्त एन्जॉय केला आहे.

यावेळी दोघांनीसुद्धा लहान मुलांशी संवाद साधला.