बापरे! जगातील सर्वात भयंकर साप, एकाच वेळी थेट तिघांना घेतो गिळून, नाव वाचून बसेल धक्का

या जगात वेगवेगळे साप असतात. काही साप हे एका फुटाचेही नसतात. तर काही साप मात्र दहा ते बारा फुटांपर्यंत लांब असतात. सध्या जगातील सर्वात भयंकर अशा सापाची चर्चा होत आहे. हा साप एकाच वेळी तीन-तीन लोकांना गिळून घेऊ शकतो.

| Updated on: Oct 24, 2025 | 9:42 PM
1 / 6
सापांचे विश्व फारच वेगळे असते. आजघडीला जगात शेकडो जातीचे साप आहेत. यातील काही साप हे अतिविषारी असतात तर काही सापांनी दंश केला तरी मृत्यू होत नाही.

2 / 6
काही साप आकाराने बोटाच्या अंगठ्याएवढे असतात. तर काही साप हे महाकाय आणि कित्येक फूट लांब असतात. सध्या अशाच एका तीन माणसांना एकदाच खाऊ शकणाऱ्या सापाबद्दल जाऊन घेऊ या.

3 / 6
या सापाचे नाव रेटिकुलेटेड पायथॉन असे आहे. हा साप जगातील सर्वाधिक लांब सापांपैकी एक आणि सर्वाधिक हिंस्र असल्याचे बोलले जाते. या सापाची लांबी एकूण 30 फुटांपर्यंत असते.

4 / 6
हा साप विषारी नाही. मात्र या सापात एवढी ताकद असते की तो एकाच वेळी तीन माणसांना गिळून टाकू शकतो. हा साप 6 ते 10 मिटरपर्यंत लांबू शकतो.

5 / 6
या सापाचे वजन 75 ते 150 किलो असते. हा साप इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या देशांत आढळतो. हा साप आपला जबडा 180 अंशापर्यंत खोलू शकतो. हा साप आपल्या शिकारीला गच्च आवळून घेतो.

6 / 6
या सापाचे तोंड फारच मोठे असते. या सापाच्या जातीतील मोठे साप एकाच वेळी तीन माणसांना गिळंकृत करू शकतात. या सापाने लहान मुले आणि महिलांना गिळून घेतल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत.