आता घरी बसल्या व्हॉट्सअ‍ॅपवर चेक कर तुमचे बँक बॅलन्स; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप युज करत असाल तर तुम्हाला तुमचे बँक बॅलन्स चेक करण्यासाठी एटीएम, बँक किंवा इतर बँकिंग अ‍ॅपवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बॅलन्स चेक करू शकता.

| Updated on: Dec 28, 2021 | 8:43 AM
तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप युज करत असाल तर तुम्हाला तुमचे बँक बॅलन्स चेक करण्यासाठी एटीएम, बँक, किंवा इतर बँकिंग अ‍ॅपवर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बॅलन्स चेक करू शकता. पैशांच्या व्यवाहारासाठी  व्हॉट्सअ‍ॅपने देखील एक यूपीआय सिस्टीम विकसीत केली आहे. तु्म्ही  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण करू शकता. तसेच तुमचे बँक बॅलन्स देखील चेक करू शकता. भारतातल्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या बँकांसोबत व्हॉट्सअ‍ॅपने टायप केले आहे.

1 / 5
 तुम्हाला जर  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुमचे बँक बॅलन्स चेक करायचे असेल, तर सर्वप्रथम तुमचा बँक खात्याशी संबंधित मोबाईल क्रमांक हा तुमच्या  व्हॉट्सअ‍ॅप खात्याच्या पेमेंट या ऑप्शनसोबत कनेक्ट करणे आवश्यक आहे. या नंबरचा उपयोग करूनच  व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या खात्यामध्ये कीती रुपये आहेत, हे तुम्हाला सांगू शकते. बॅलन्स चेक करण्याच्या दोन पद्धतीने आहेत एक सेटिंगच्या माध्यमातून आणि दुसरी एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवून

2 / 5
तुम्हाला जर सेटिंगच्या माध्यमातून तुमचे बँक बॅलन्स चेक करायेच असेल तर सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुमचे  व्हॉट्सअ‍ॅप खाते सुरू करा. तुम्ही जर एड्रॉईड फोन वापरत असाल तर मोर ऑपशन 'More Options'वर  टॅप करा. जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर सेटिंग्समध्ये जाऊन पेमेंट मेथडवर क्लीक करा.  त्यानंतर  View account balance वर टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्हाला तिथे बॅलन्स चेक करण्याचा पर्याय दिसेल. या पर्यायावर टॅप केल्यानंतर तुम्हाला यूपीआय पीनची विचारणा होईल. यूपीआय पीन टाकताच तुमच्या बँक खात्यामध्ये सध्या किती रुपये आहेत, याची तुम्हाला माहिती होईल.

3 / 5
 तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जर एखाद्याला पैसे सेंड केले, तर तेव्हा देखील तुमच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे याची माहिती तुम्हाला मिळू शकते. व्हॉट्सअॅपवर तुम्ही एखाद्याला पैसे सेंड करता, तेव्हा तुम्हाला खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा एसएमएस येतो. त्यामाध्यमातून देखील तुम्हाला तुमच्या खात्यातील रकमेची माहिती मिळू शकते.

4 / 5
ज्याच्याकडे व्हॉट्सअ‍ॅप आहे असा कोणताही व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपवरून सहज आणि कमीत कमी वेळेत पैशांचे व्यवहार करू शकतो. मात्र त्यासाठी  व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय सेवेमध्ये संबंधित ग्राहकाच्या बँकेंचा समावेश असणे आवश्यक असते. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या पेमेंट मेथोडमध्ये जाऊन, आपल्या बँकेंची निवड करू शकता. त्यानंतर तुमच्या बँक खात्याशी संबंधित नंबर टाकून खाते अ‍ॅटिव्हेट करू शकता. खाते अ‍ॅटिव्हेट झाल्यानंतर पैशाचे व्यवहार करू शकता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.