प्रत्येक तरुणांच्या पसंतीची वस्तू, डीमार्टमध्ये फक्त 113 रुपयांमध्ये; खरेदी केल्याशिवाय शांत बसणार नाही

डीमार्ट आता अनेकांच्या पसंतीचं दुकान झालं आहे. एकाच छताखाली सर्व वस्तू मिळत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ असते. याच डीमार्टमध्ये तरुण कोणती वस्तू खरेदी करतात, जाणून घ्या.

| Updated on: Oct 10, 2026 | 8:35 PM
1 / 5
डीमार्ट आता देशातील विविध भागात पाहायला मिळत आहे. छोट्या मोठ्या शहरातही सहज दिसून येणाऱ्या डीमार्टमध्ये ग्राहकांची रेलचेल असते. कुटुंब, जोडपे आवडीने डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जातात.

डीमार्ट आता देशातील विविध भागात पाहायला मिळत आहे. छोट्या मोठ्या शहरातही सहज दिसून येणाऱ्या डीमार्टमध्ये ग्राहकांची रेलचेल असते. कुटुंब, जोडपे आवडीने डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जातात.

2 / 5

मुंबईत 2002 साली स्थापन झालेल्या डीमार्टमध्ये वर्षभरात सर्व वस्तू पाहायला मिळतात. बाजारापेक्षा कमी किफायतशीर दरात मिळतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी डीमार्टमध्ये एकच झुंबड दिसून येते.

3 / 5

डीमार्टकडून खरेदी ही थेट ही शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे कमिशनमध्ये जाणारी रक्कमची बचत होते. त्याचा थेट फरक किंमतीवर होतो.

4 / 5

डीमार्टमध्ये किराणा सामान, भाजीपाला, कपडे, भांडी, घरगुती उकरणे अशा नानाविविध मिळतात. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचतो. याच डीमार्टमध्ये तरुण ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

5 / 5

डीमार्टमध्ये रेड बुलची मोठ्या प्रमाणात विक्री होते. रेडबुलवर छापील किमंत ही 125 रुपये इतकी आहे. परंतु डीमार्टमध्ये 112 रुपयांमध्ये मिळते. तर कलिंगडच्या फ्लेवरचा रेड बुल 99 रुपयांमध्ये मिळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us