55 वर्षांपूर्वीच्या या गाण्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, वाजताच प्रत्येकजण धरतो ठेका, गाणं होतं वादग्रस्त

55 वर्षांपूर्वीच प्रचंड लोकप्रिय आणि वादग्रस्त गाणं, जे ऐकताच प्रत्येकजण जागेवरच धरतो ठेका. या गाण्याशिवाय कोणतीच पार्टी होत नाही पूर्ण. तुम्ही ऐकलं आहे का?

| Updated on: Mar 20, 2026 | 1:06 PM
1 / 5
55 वर्षांपूर्वीच ते वादग्रस्त गाणं ज्यावर सरकारने घातली होती बंदी,  आशा भोसले यांचं हे गाणं जे आजही पब असेल किंवा पार्टी या ठिकाणी वाजल्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही.

55 वर्षांपूर्वीच ते वादग्रस्त गाणं ज्यावर सरकारने घातली होती बंदी, आशा भोसले यांचं हे गाणं जे आजही पब असेल किंवा पार्टी या ठिकाणी वाजल्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही.

2 / 5

हे गाणं म्हणजे 1971 साली प्रदर्शित झालेल्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात देव आनंद, झीनत अमान आणि मुमताज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

3 / 5

याच चित्रपटातील एक गाणं जे प्रचंड वादग्रस्त ठरलं पण ते प्रेक्षकांमध्ये इतकं लोकप्रिय झालं की ते ब्लॉकबस्टर ठरलं. आजही हे गाणं ऐकताच प्रत्येक जण डान्स करू लागतो.

4 / 5

ते गाणं म्हणजे 'दम मारो दम'. या गाण्यात जीनत अमान ही स्टाईलमध्ये चिलम ओढताना दिसत असते. त्यामुळे या गाण्यावर नशेचे आरोप झाले होते. त्यामुळे या गाण्याला विरोध आणि बंदी घातली होती.

5 / 5

पण आज हेच गाणं प्रत्येक पब आणि पार्टीमध्ये वाजतं. हे गाणं वाजल्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही. प्रत्येकजण या गाण्यावर मनसोक्त डान्स करताना दिसतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us