AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dipika Kakar: पती शोएबसाठी दीपिकाने घरात बनवली खास नमाज रुम; धर्मांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा चर्चेत

Dipika Kakar: दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. मुंबईत या दोघांचं 5 बीएचके घर आहे. दोघांनी हे घर खूप सुंदररित्या सजवलं आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 2:14 PM
Share
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दोघांच्या घराची झलकही त्यांच्या व्लॉग्समधून अनेकदा पाहायला मिळते. आता दीपिकाच्या मुंबईतील आलिशान 5 BHK घराची पुन्हा चर्चा होत आहे.

1 / 6
दीपिका आणि शोएब यांनी मोठं घर घेण्याचं स्वप्न आधीपासून पाहिलं होतं. त्यांच्या सध्याच्या घरात कुटुंबातील इतर सदस्यही राहत असल्याने वेगळं मोठं घर घेण्याची इच्छा होती.

दीपिका आणि शोएब यांनी मोठं घर घेण्याचं स्वप्न आधीपासून पाहिलं होतं. त्यांच्या सध्याच्या घरात कुटुंबातील इतर सदस्यही राहत असल्याने वेगळं मोठं घर घेण्याची इच्छा होती.

2 / 6
त्यानंतर शेजारचा फ्लॅट घेऊन दोन्ही जागा एकत्र करण्याचं आणि घराचं नूतनीकरण करण्याचं काम करण्यात आलं. दीपिकाच्या घरातील एक भाग विशेष लक्ष वेधून घेत आहे. नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र जागा आणि कुराण ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था घराच्या टूरमध्ये दिसून आली.

3 / 6
दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमसोबत 2018 मध्ये लग्न केलं. हे दोघं ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत एकत्र काम करत होते. लग्नानंतर दीपिकाने इस्लाम स्वीकारला आणि ‘फैजा इब्राहिम’ हे नाव बदलल्याचंही यापूर्वी समोर आलं आहे.

4 / 6
दीपिका आणि शोएब यांच्या लग्नानंतर अभिनेत्रीच्या धर्मांतरावरून सोशल मीडियावर अनेकदा चर्चा आणि ट्रोलिंग झालं आहे. 2026 मध्येही दीपिकाच्या धर्मांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला होता. तिच्या सहकलाकारांनीही या मुद्द्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

5 / 6
दीपिका सध्या अभिनयापासून ब्रेकवर असली तरी सोशल मीडिया आणि व्लॉग्सच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिच्या घराची झलक, कुटुंबातील क्षण आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्टमुळे ती सातत्याने चर्चेत राहते.

6 / 6
Follow Us
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द