AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट अशीच शिवसेनेची ओळख राहणार; धनुष्यबाण चिन्ह्याचं नेमकं काय झाल? 10 महत्वाचे मुद्दे

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोघांनाही सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे.

ठाकरे गट अशीच शिवसेनेची ओळख राहणार; धनुष्यबाण चिन्ह्याचं नेमकं काय झाल? 10 महत्वाचे मुद्दे
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 08, 2022 | 10:46 PM
Share

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकी आधी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना झटका देणारा निर्णय दिला आहे. निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेची ओळख ठाकरे गट अशी राहणार. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही.

निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोघांनाही सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे.

सोमवारी दोन्ही गटांना मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.

सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना आपापल्या चिन्हांची निवड करण्याची मुदत देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

  1. दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.
  2. दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  3. दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.
  4. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडनार चिन्ह निवडू शकतात.
  5. दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील
  6.  निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.ॉ
  7. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
  8. त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो
  9. आयोगाने मंजूर केलेले आणि उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात
  10. त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

शिवसेना हे पक्षाचं नावही दोन्ही गटांना सध्या वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाचे ही निर्बंध दोन्ही गटांना लागू असणार आहेत.

Follow Us
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन