Maharashtra Exit Poll : सर्व एक्झिट पोलची आकडेवारी एकाच ठिकाणी

| Updated on: Oct 21, 2019 | 8:43 PM

महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Exit poll 2019) आज अखेर मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (All Exit Poll For Assembly Election 2019) राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली.

Maharashtra Exit Poll : सर्व एक्झिट पोलची आकडेवारी एकाच ठिकाणी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Exit poll 2019) आज अखेर मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (All Exit Poll For Assembly Election 2019) राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची अंतिम टक्केवारी समोर येणे बाकी आहे. काही वेळेत ही आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर होईल. त्याआधी जनतेचा कौल काय हे पाहण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत.

टीव्ही 9 सिसेरो एक्झिट पोलचा अंदाज 2019

  • भाजपला – 123
  • शिवसेनेला – 74
  • काँग्रेस – 40
  • राष्ट्रवादी – 35
  • मनसे – 00
  • इतर – 16

महाआघाडी आणि महायुतीला किती जागा?

  • महायुती – 197
  • महाआघाडी – 75
  • इतर – 16
  • एकूण – 288

जागांचा हा अंदाज दुपारपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरुन वर्तवण्यात आला आहे. अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल होईल. हा अंदाज आहे, अंतिम निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होईल.

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल

  • भाजप – 109 ते 124
  • शिवसेना – 57 ते 70
  • काँग्रेस – 32 ते 40
  • राष्ट्रवादी – 40 ते 50
  • वंचित – 0-2
  • इतर – 22 ते 32

न्यूज18- IPSOS एक्झिट पोल

  • भाजप (+) – 243
  • भाजप – 141
  • शिवसेना – 102
  • काँग्रेस (+)
  • काँग्रेस – 17
  • राष्ट्रवादी – 22
  • इतर – 02
  • वंचित –
  • एमआयएम – 01
  • मनसे –
  • इतर – 03

एबीपी-सी वोटर्स

  • युती – 216 +
  • आघाडी – 81

झी-पोल डायरी

  • भाजप – 121 ते 128
  • शिवसेना – 55 ते 64
  • राष्ट्रवादी – 35 ते 42
  • काँग्रेस – 39 ते 46
  • इतर – 3 ते 27

NDTV (विविध चॅनल्सच्या आधारे)

  • युती – 211
  • आघाडी – 64

टाईम्स नाऊ

  • भाजप – 135
  • शिवसेना – 81
  • काँग्रेस – 24
  • राष्ट्रवादी – 41
  • इतर – 07
  • युती – 230
  • आघाडी – 48
  • इतर – 10

इंडिया टीव्ही

  • युती – 204
  • आघाडी – 69
  • इतर – 15

सीएनएन न्यूज 18

  • युती – 243
  • आघाडी – 41
  • इतर – 04

जन की बात

  • युती – 223
  • आघाडी – 54
  • इतर – 14