AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC election 2022, Ward (1) : प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुन्हा काँग्रेस बाजी मारणार!

AMC Election 2022 प्रभाग क्रमांक एकमध्ये शिलोडा, नायगाव गावठाण, फरिदनगर, नगिना मस्जिद, संजय गांधी नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. गेल्यावेळी तीन जागांवर काँग्रेस तर एका जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

AMC election 2022, Ward (1) : प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुन्हा काँग्रेस बाजी मारणार!
| Updated on: Aug 16, 2022 | 2:10 AM
Share

अकोला : राज्याच्या अनेक प्रमुख शहरातील महापालिकांच्या निवडणुका (Election 2022) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये अकोला महापालिकेचा (AMC Election 2022 ) देखील समावेश आहे. अकोला (Akola) महापालिकेत सध्य भाजपाची सत्ता आहे. अकोला महापालिकेत तीस प्रभागातील 91 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकबाबत बोलायचे झाल्यास गेल्या निवडणुकीत तीन जागांवर काँग्रेसचा तर एका जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला होता. प्रभाग क्रमांक एक अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार रहिम पेंटर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक एक ब मधून काँग्रेसच्या उमेदवार नाजरा नसरीन खान या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक एक क मधून काँग्रेस उमेदवार अख्तराबी यांचा विजय झाला होता. तर ड मधून काँग्रेसचेच उमेदवार शेख मो.नौशाद हे विजय झाले होते.

प्रभाग क्रमांक एक मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक एकमध्ये शिलोडा, नायगांव गांवठाण, फरिदनगर, नगिना मस्जिद, संजय गांधी नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक एकची लोकसंख्या

प्रभाग क्रमांक एकची एकूण लोकसंख्या 16438 एवढी आहे.  त्यापैकी 815 एवढी लोकसंख्या ही अनुसूचित जातीची तर 53 अनुसूचित जमातीची आहे.

2017 मधील चित्र काय?

2017 मधील निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. प्रभाग क्रमांक एक ब, क आणि ड अशा तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर प्रभाग क्रमांक एक अ मधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली. प्रभाग क्रमांक एक अ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार रहिम पेंटर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक एक ब मधून काँग्रेसच्या उमेदवार नाजरा नसरीन खान या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक एक क मधून काँग्रेस उमेदवार अख्तराबी यांचा विजय झाला होता. तर ड मधून काँग्रेसचेच उमेदवार शेख मो.नौशाद हे विजय झाले होते.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक एक अ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, प्रभाग क्रमांक एक ब हा सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक तीन क हा विनारक्षित असे आरक्षणाचे स्वरुप आहे.

अकोला महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अकोला महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अकोला महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्यावेळी अकोला महापालिकेत भाजपाची सत्ता होती. यंदा देखील पुन्हा एकदा भाजपाच सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे. महिनाभरापूर्वी राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याचा फायदा या निवडणुकांमध्ये भाजपाला होऊ शकतो. तर पक्षात झालेल्या बंडाचा फटका हा शिवसेनेला बसण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे चांगली तयारी केल्यास अकोल्यामध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये देखील चूरस पहायला मिळू शकते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.