AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने काय फायदा होतो ?

अपचन झाले असेल किंवा करपट ढेकर येत असतील तर रात्री झोपताना ओवा खाण्याचा सल्ला आपल्याला नेहमीच घरातील ज्येष्ठांकडून मिळत असतो. ओव्याचे आणखी काही फायदे आहेत, कोणते ते पाहा...

| Updated on: Mar 03, 2026 | 10:57 PM
Share
रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा ओवा खाणे हे भारतीय घरात सर्वात जुना आणि परिणामकारक उपचार मानला जातो. हा आजीबाईच्या बटव्यातील उपचार तुमच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे.

रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा ओवा खाणे हे भारतीय घरात सर्वात जुना आणि परिणामकारक उपचार मानला जातो. हा आजीबाईच्या बटव्यातील उपचार तुमच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे.

1 / 5
ओव्यात थायमोल नावाचे तत्व असते. जे पोटातील गॅस्ट्रीक ज्युसला सक्रीय करते. जर रात्री जेवल्यानंतर पोटात जडपणा वाटत असेल जेवण पचवण्यास ओवा मदत करतो. पोट फुगी आणि एसिडीटी सारख्या समस्येपासून सुटका करतो.

ओव्यात थायमोल नावाचे तत्व असते. जे पोटातील गॅस्ट्रीक ज्युसला सक्रीय करते. जर रात्री जेवल्यानंतर पोटात जडपणा वाटत असेल जेवण पचवण्यास ओवा मदत करतो. पोट फुगी आणि एसिडीटी सारख्या समस्येपासून सुटका करतो.

2 / 5
ओव्यात मेटाबॉलिझमला वेगवान करते. रात्री कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरातील चरबी बर्न होण्याची प्रक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन नियंत्रणास करण्यास मदत होते.

ओव्यात मेटाबॉलिझमला वेगवान करते. रात्री कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरातील चरबी बर्न होण्याची प्रक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन नियंत्रणास करण्यास मदत होते.

3 / 5
ओव्यात एंटी - इंफ्लेमेटरी गुण असतात.रात्री याचे सेवन केल्याने शरीरात दुखणे आणि खास करुन गुडघ्याचे दुखण्यात आराम मिळतो.

ओव्यात एंटी - इंफ्लेमेटरी गुण असतात.रात्री याचे सेवन केल्याने शरीरात दुखणे आणि खास करुन गुडघ्याचे दुखण्यात आराम मिळतो.

4 / 5
तुम्हाला जर सर्दी - खोकला वा कंजेशनची समस्या असेल तर ओव्याचा गुणधर्म उष्ण असल्याने छातीतील जमलेला कफ पटकन बाहेर येतो. तसेच अस्थमा वा श्वसनाच्या समस्येत आराम मिळतो.

तुम्हाला जर सर्दी - खोकला वा कंजेशनची समस्या असेल तर ओव्याचा गुणधर्म उष्ण असल्याने छातीतील जमलेला कफ पटकन बाहेर येतो. तसेच अस्थमा वा श्वसनाच्या समस्येत आराम मिळतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...