Amravati Election 2022 : अमरावतीत पालिका निवडणुकीचं वारं, प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोण बाजी मारणार?

प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोण बाजी मारणार?

Amravati Election 2022 : अमरावतीत पालिका निवडणुकीचं वारं, प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोण बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 3:55 PM

अमरावती : राज्यात मोठे राजकीय बदल झाले. नवं सरकार सत्तेत आलं. तर दुसरीकडे राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमरावती महानगरपालिकेतदेखील निवडणुकीसाठी (ARMC election 2022) सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. भाजपच्या ताब्यात असलेली अमरावती महानगरपालिका भाजपकडेच राहणार की यावेळी दुसऱ्या कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 87 जागांच्या महापालिकेत 2017 ला 45 नगरसेवक भाजपचे (BJP) होते. काँग्रेस आणि नंतर एमआयएमचे (MIM) नगरसेवक होते. शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांचा गट मूळ शिवसेनेतून बाहेर पडला. अन् भाजपसोबत जात त्यांनी सत्ता स्थापन केली. या सगळ्याचा स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांवरी परिणाम पहायला मिळेल. फक्त तो कुणाच्या बाजूने असेल ते पाहणं महत्वाचं असेल. स्थानिक पातळीवरचे नेते कुणाच्या बाजूने आहेत याची प्रचिती येत्या पालिका निवडणुकांमध्ये येईल. त्यामुळे अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधली स्थिती काय आहे? तिथली राजकीय गणितं काय आहेत? पाहुयात…

व्याप्ती

रामपुरी कॅम्प परिसरात हा प्रभाग पसरलेला आहे. सहकार नगर, कृष्णा नगर, पत्रकार कॉलनी, म्हाडा कॉलनी, गौतम नगर, श्रीकृष्ण पेठ अशोक नगर यासह अन्य भागात हा प्रभाग पसरलेला आहे.

लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार)

हे सुद्धा वाचा

एकूण लोकसंख्या 9,47,057

अनुसूचित जाती 1,11,435

अनुसूचित जमाती 15,955

पालिका सदस्यसंख्या 98

रामपुरी कॅम्प आरक्षण

प्रभाग 9 अ अनुसूचित जाती प्रभाग 9 ब सर्वसाधारण महिला प्रभाग 9 क सर्वसाधारण

2017 चे विजयी उमेदवार

प्रभाग 9 अ  भाजप आशिषकुमार अशोकराव गावंडे

प्रभाग 9 ब  युवा स्‍वाभिमान पक्ष पंचफुला संजय चव्‍हाण

प्रभाग 9 क युवा स्‍वाभिमान पक्ष सपना शैलेन्‍द्र ठाकुर

पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
पक्ष उमेदवाराचे नावविजयी
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवेसेना
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.