ARMC Election 2022: अमरावतीत भाजप सत्ता शाबूत ठेवणार काय?, प्रभाग 25 चं चित्र काय राहणार?

अमरावती महानगरपालिकेत एकूण 98 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तीन सदस्यीय 32 प्रभाग आहेत. महिलांसाठी 49 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ARMC Election 2022: अमरावतीत भाजप सत्ता शाबूत ठेवणार काय?, प्रभाग 25 चं चित्र काय राहणार?
Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 2:04 PM

अमरावती : राज्यात शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळी झाली. राजकीय स्थित्यंतर घडून आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं राज्याची सत्ता हस्तगत केली. त्यासाठी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. आता राजकीय पक्षांच पुढचं पाऊल हे महापालिका निवडणुका आहेत. त्यात अमरावती महापालिकेचाही समावेश आहे. सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याखालोखाल काँग्रेस (Congress) आणि एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या आहे. अमरावती महानगरपालिकेत आधी 21 प्रभाग होते. आता 33 प्रभाग झाले आहेत.

प्रभाग 25 ची व्याप्ती काय

16 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार प्रभाग 25 ची मतदारांची संख्या 17 हजार 487 आहे. प्रभाग 25 ची व्याप्ती अशी आहे. राजापेठ गावठाण, नरहरीनगर, केडियानगर, कंवरनगर, सच्चीदानंद कॉलनी, प्रमोद कॉलनी, सुशीलनगर, जयराम बाबानगर, शंकरनगर, नाशिककर, दीपनगर, सूरजनगर, एकनाथपुरम, योगक्षेम कॉलनी, शुभम कॉलनी, विमलनगर, धनवंतरीनगर, हिंगासपुरे लेआउट अशी प्रभाग 25 ची व्याप्ती आहे.

प्रभाग 25 चे आरक्षण काय

अमरावती शहराची लोकसंख्या 6 लाख 47 हजार 57 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची एक लाख 11 हजार 435 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 आहे. प्रभाग 25 ची लोकसंख्या 18 हजार 919 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 हजार 156 तर, अनुसूचित जमातीची 305 आहे. प्रभाग 25 राजापेठमध्ये अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण महिला, क मध्ये सर्वसाधारण गटासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेत एकूण 98 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तीन सदस्यीय 32 प्रभाग आहेत. महिलांसाठी 49 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीच्या स्त्रीयांसाठी 9 जागा राखीव आहेत.

हे सुद्धा वाचा

अमरावती प्रभाग 25 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती प्रभाग 25 ब

पक्ष उमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती प्रभाग 25 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.