मुख्यमंत्री वि. आशिष देशमुख, काँग्रेसची आणखी एक यादी

| Updated on: Oct 03, 2019 | 10:06 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख हे उमेदवार (Congress candidates full list ) असतील. यासोबतच कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना तिकीट देण्यात आलंय.

मुख्यमंत्री वि. आशिष देशमुख, काँग्रेसची आणखी एक यादी
Follow us on

मुंबई : काँग्रेसने आणखी 19 उमेदवारांची नावं जाहीर (Congress candidates full list) केली आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख हे उमेदवार (Congress candidates full list ) असतील. यासोबतच कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना तिकीट देण्यात आलंय.

काँग्रेसने पहिल्या यादीत 51, दुसऱ्या यादीत 52, तिसऱ्या यादीत 20 आणि चौथ्या यादीत 19 असे एकूण 140 उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात होतं. पण काँग्रेसने अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

काँग्रेसची चौथी यादी

  1. उदयसिंग पाडवी – नंदुरबार
  2. डी.एस. अहिरे – साक्री
  3. साजिद खान – अकोला पश्चिम
  4. सुलभा खोडके – अमरावती
  5. बलवंत वानखेडे – दर्यापूर
  6. आशिष देशमुख – नागपूर दक्षिण-पश्चिम
  7. सुरेश भोयर – कामठी
  8. उयदसिंग यादव – रामटेक
  9. अमर वरदे – गोंदिया
  10. महेश मेंढे – चंद्रपूर
  11. माधवराव पवार – हडगाव
  12. खैसार आझाद – सिल्लोड
  13. विक्रांत चव्हाण – ओवाला – माजीवाडा
  14. हिरालाल भोईर – कोपरी-पाचपखाडी
  15. बलदेव खोसा – वर्सोवा
  16. आनंद शुक्ला – घाटकोपर पश्चिम
  17. लहू कानडे – श्रीरामपूर
  18. सुशील राणे – कणकवली
  19. राजू आवळे – हातकणंगले

काँग्रेसची तिसरी यादी

  1. नंदुरबार – मोहन पवन सिंह
  2. शिरपूर – रणजीत भरत सिंग पावरा
  3. नागपूर पूर्व – पुरुषोत्तम हजारे
  4. नागपूर मध्य – ऋषिकेश (बंटी) शेळके
  5. अहेरी – दीपक आत्राम
  6. परभणी – रवी राज अशोकराव देशमुख
  7. सिल्लोड – प्रभाकर पालोडकर
  8. औरंगाबाद पश्चिम – रमेश गायकवाड
  9. नाशिक मध्य – शाहू खैरे
  10. मालाड पश्चिम – अस्लम शेख
  11. घाटकोपर पश्चिम – मनिषा सूर्यवंशी
  12. कालिना – जॉर्ज अब्राहम
  13. वांद्रे पश्चिम – आसिफ जकेरिया
  14. वडाळा – शिवकुमार लाड
  15. भायखळा – मधुकर चव्हाण
  16. अलिबाग – श्रद्धा ठाकूर
  17. अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे
  18. पंढरपूर – शिवाजीराव कलुंगे
  19. कुडाळ – हेमंत कुडाळकर
  20. कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव

काँग्रेसने याआधी जाहीर केलेले 103 उमेदवार

  1. अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
  2. पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार)
  3. शिरीष नाईक – नवापूर (नंदुरबार)
  4. शिरीष चौधरी – रावेर (जळगाव)
  5. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)
  6. अनंत वानखेडे – मेहकर (बुलडाणा)
  7. अमित झनक – रिसोड (वाशिम)
  8. वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे (अमरावती)
  9. यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
  10. अमर काळे – आर्वी (वर्धा)
  11. रणजित कांबळे – देवळी (वर्धा)
  12. सुनील केदार – सावनेर (नागपूर)
  13. नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर)
  14. विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
  15. सतीश वर्जूरकर – चिमूर (चंद्रपूर)
  16. प्रतिभा धानोरकर – वरोरा (चंद्रपूर)
  17. बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ (यवतमाळ)
  18. अशोक चव्हाण- भोकर (नांदेड)
  19. डी पी सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)
  20. वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)
  21. रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर (नांदेड)
  22. संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली)
  23. सुरेश वर्पूरडकर – पाथरी (परभणी)
  24. कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद)
  25. शेख आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य (नाशिक)
  26. रोहित साळवे – अंबरनाथ (ठाणे)
  27. सय्यद हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे)
  28. सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम (मुंबई)
  29. अशोक जाधव – अंधेरी पश्चिम (मुंबई)
  30. नसीम खान – चांदिवली (मुंबई)
  31. चंद्रकांत हंडोरे – चेंबूर (मुंबई)
  32. झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व (मुंबई)
  33. वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
  34. गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा (मुंबई)
  35. अमीन पटेल – मुंबादेवी (मुंबई)
  36. अशोक जगताप – कुलाबा (मुंबई)
  37. माणिक जगताप – महाड (रायगड)
  38. संजय जगताप – पुरंदर (पुणे)
  39. संग्राम थोपटे – भोर (पुणे)
  40. रमेश बागवे – पुणे कँटोनमेंट (पुणे)
  41. बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर)
  42. अमित देशमुख – लातूर शहर (लातूर)
  43. अशोक पाटील निलंगेकर – निलंगा (लातूर)
  44. बसवराज पाटील – औसा (लातूर)
  45. मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (सोलापूर)
  46. प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य (सोलापूर)
  47. मौलबी सय्यद – सोलापूर दक्षिण (सोलापूर)
  48. ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर)
  49. पी एन पाटील सडोलीकर – करवीर (कोल्हापूर)
  50. डॉ. विश्वजीत कदम – पलुस कडेगाव (सांगली)
  51. विक्रम सावंत – जत (सांगली)
  52. कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
  53. राजेश एकाडे – मलकापूर
  54. राहुल सिद्धिविनायक बोंद्रे – चिखली
  55. स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोड)
  56. संजय रामदास बोडके – अकोट
  57. विवेक रामराव पारस्कर – अकोला पूर्व
  58. रजनी महादेव राठोड – वाशिम
  59. अनिरुद्ध सुभानराव देशमुख – अचलपूर
  60. शेखर शेंडे – वर्धा
  61. राजू परवे – उमरेड
  62. गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)
  63. विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)
  64. सहसराम कारोटे – आमगाव
  65. आनंदराव गेडाम – आरमुरी
  66. डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली
  67. सुभाष धोटे – राजुरा
  68. विश्वास झाडे – बल्लारपूर
  69. वामनराव कासावार – वणी
  70. वसंत पुर्के – राळेगाव
  71. शिवाजीराव मोघे – आर्णी
  72. विजय खडसे – उंबरखेड
  73. भाऊराव पाटील – हिंगोली
  74. सुरेशकुमार जेठालिया – परतूर
  75. किसनराव गोरंटियाल – जालना
  76. डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)
  77. शिरिषकुमार कोतवाल – चांदवड
  78. हिरामण खोसकर – इगतपुरी
  79. शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)
  80. कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)
  81. राधिका गुप्ते – डोंबिवली
  82. कुमार खिलारे – बोरिवली
  83. अरविंद सावंत – दहिसर
  84. गोविंद सिंग – मुलुंड
  85. सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)
  86. अजंता यादव – कांदिवली (पूर्व)
  87. कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप
  88. युवराज मोहिते – गोरेगाव
  89. जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)
  90. जयंती सिरोया – विलेपार्ले
  91. प्रविण नाईक – माहिम
  92. उदय फणसेकर – शिवडी
  93. हिरा देवासी – मलबारहिल
  94. डॉ. मनिष पाटील – उरण
  95. नंदा म्हात्रे – पेण
  96. दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर
  97. अरविंद शिंदे – कसबा पेठ
  98. धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
  99. दिलीप भालेराव – उमरगाव
  100. पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)
  101. अविनाश लाड – राजापूर
  102. राहुल खंजिरे – इचलकरंजी
  103. पृथ्वीराज पाटील – सांगली