मुंबई : शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसाल आहे. एकनाथ शिंदेंनी (Ekanath Shinde) शिवसेनेचे तब्बल 5 मंत्री (Minister) फोडल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गटानं शिवसेनेला सुरुंग लावल्याची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर माझ्यासोबत तब्बल चाळीस आमदार असल्याचा दावा, एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. तर यातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर राजकीय विश्लेषक महाविकास अल्पमतात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे तब्बल 5 मंत्री फोडल्याची माहिती आहे. यामुळे हा मोठा धक्का मविआ आणि शिवसेनेला मानला जातोय.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार फुटले? जाणून घ्या….