LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”घोडबंदर रोडवरील दुचाकी अपघातात आई-मुलीचा मृत्यू” date=”11/10/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] घोडबंदर रोडवर दुचाकीचा अपघात, गाडीवरील आई मुलीचा मृत्यू, वडील जखमी, कंटेनर चालकाला अटक [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर कुरिअर ट्रकला आग” date=”11/10/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर कुरिअर ट्रकला आग, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद राहणार” date=”11/10/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ] नागपूर येथे पाणी व्यवस्था करणाऱ्या नेटवर्कमधील गळती दुरुस्ती सुरू होणार, 12, 13 ऑक्टोबरला अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद राहणार, आसीनगर झोन, मंगळवारी झोन, लकडगंज झोन, सातरंजीपुरा झोन, नेहरू नगर झोन भागात पाणी पुरवठा बंद राहणार [/svt-event]

[svt-event title=”सांगलीतील दुष्काळी भागात अतिवृष्टी” date=”11/10/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतील दुष्काळी भागात अतिवृष्टी, अग्रणी नदीला पूर, जीव धोक्यात घालून पुलावरून जाताना युवक बाईकसह पाण्यात वाहून गेला, युवक सुखरुप [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI