AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2021 Ward No 17 Birla College : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 17 बिर्ला कॉलेज

Kalyan Dombivali Election 2021, Birla College Ward 17 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सतरा अर्थात बिर्ला कॉलेज

KDMC Election 2021 Ward No 17 Birla College : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 17 बिर्ला कॉलेज
KDMC Municipal Corporation Ward 17
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 26, 2021 | 3:51 PM
Share

Kalyan Dombivali Election 2021, Birla College Ward 17 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सतरा अर्थात बिर्ला कॉलेज होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या छाया वाघमारे (Chaya Waghmare) यांनी बाजी मारली होती. छाया वाघमारे यांनी भाजपच्या उमेदवार लक्ष्मी बोरकर (Laxmi Borkar ) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत बिर्ला कॉलेज या वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 17 Birla College)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

Follow Us
अनेक जखमा, हाडांना फ्रॅक्चर, 29 वर्षांपूर्वी आंदोलनात धर्मेद्र प्रधान.
Dharmendra Pradhan Photos | अनेक जखमा अन् हाडांना फ्रॅक्चर, 29 वर्षांपूर्वी पेपरफुटीच्या आंदोलनात धर्मेद्र प्रधानांवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय.

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..