KDMC Election 2021 Ward No 112 Nandiwali : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 112 नांदिवली

| Updated on: Mar 05, 2021 | 3:57 PM

Kalyan Dombivali Election 2021, Nandiwali Ward 112 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकशे बारा अर्थात नांदिवली

KDMC Election 2021 Ward No 112 Nandiwali : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 112 नांदिवली
KDMC Municipal Corporation Ward 112
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Nandiwali Ward 112 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकशे बारा अर्थात नांदिवली होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रुपाली म्हात्रे (Rupali Mhatre) यांनी बाजी मारली होती. रुपाली म्हात्रे यांनी शिवसेनेच्या उमेदवार रत्ना म्हात्रे ( Ratna Mhatre) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत नांदिवली या वॉर्डवर अपक्ष उमेदवाराचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. रुपाही म्हात्रे या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 112 Nandiwali)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर