Kolhapur Election 2021, Ward 55 Padmaraje Udyan : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 55 पद्माराजे उद्यान

| Updated on: Feb 26, 2021 | 12:51 AM

Kolhapur Election 2021, Padmaraje Udyan Ward 55 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंचावन्न अर्थात पद्माराजे उद्यान.

Kolhapur Election 2021, Ward 55 Padmaraje Udyan : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 55 पद्माराजे उद्यान
Kolhapur Municipal Corporation Ward 55 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Padmaraje Udyan Ward 55 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंचावन्न अर्थात पद्माराजे उद्यान. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिंक्य चव्हाण यांनी बाजी मारली होती. अजिंक्य चव्हाण यांनी भाजपच्या विक्रम जरग यांचा अल्पश: मतांनी पराभव केला होता. पद्माराजे उद्यान मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी पद्माराजे उद्यान या मतदारसंघात आठ प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Padmaraje Udyan)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 55 Padmaraje Udyan)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य