Kolhapur Election 2021, Ward 16 Shivaji Park : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 16 शिवाजी पार्क

Kolhapur municipal corporation Shivaji Park कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 16 अर्थात शिवाजी पार्क

Kolhapur Election 2021, Ward 16 Shivaji Park : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 16 शिवाजी पार्क
Kolhapur Municipal Corporation Ward 16 Election

Kolhapur Election 2021, Shivaji Park Ward 16 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 16 अर्थात शिवाजी पार्क. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजपच्या आशिष मनोहर ढवळे यांनी बाजी मारली होती. आशिष मनोहर ढवळे यांनी राष्ट्रवादीच्या राजेश लाटकर यांचा अल्पशा फरकाने पराभव केला होता. शिवाजी पार्क मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शिवाजी पार्क मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Shivaji Park)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 16 Shivaji Park)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Published On - 10:18 pm, Sat, 27 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI