Kolhapur Election 2021, Ward 1 Sugar Mill : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 1 शुगर मिल

Kolhapur Election 2021, Sugar Mill Ward 1 : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक अर्थात शुगर मिल.

Kolhapur Election 2021, Ward 1 Sugar Mill : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 1 शुगर मिल
Kolhapur Municipal Corporation Ward 1 Election
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 18, 2021 | 4:37 PM

Kolhapur Election 2021, Sugar Mill Ward 1 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक अर्थात शुगर मिल. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुभाष बुचडे यांनी बाजी मारली होती. सुभाष बुचडे यांनी भाजप ताराराणी आघाडीचे सदानंद राजवर्धन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. शुगर मिल मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शुगर मिल प्रभागात प्रमुख 9 उमेदवार होते.

 कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 1 Sugar Mill)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य
Follow Us