LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

  [svt-event title=”बोरीवलीत काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले” date=”15/04/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बोरीवलीत उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद निवळला [/svt-event] [svt-event title=”अमित शाहांची जालन्यात सभा होणार, ठिकाण, तारीख, वेळ ठरली!” date=”15/04/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची 18 एप्रिल रोजी जालन्यात […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:02 PM

[svt-event title=”बोरीवलीत काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले” date=”15/04/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बोरीवलीत उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद निवळला [/svt-event]

[svt-event title=”अमित शाहांची जालन्यात सभा होणार, ठिकाण, तारीख, वेळ ठरली!” date=”15/04/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची 18 एप्रिल रोजी जालन्यात सभा होणार असून, संध्याकाळी 5 वाजता सभा जालन्यातील आझाद मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”अब्दुल सत्तारांचा हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा?” date=”15/04/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : आमदार अब्दुल सत्तार लोकसभेसाठी हर्षवर्धन जाधव यांना समर्थन देण्याची शक्यता, थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याचे संकेत, काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार अपक्षाचे हात बळकट करणार [/svt-event]

[svt-event title=”मोदींच्या बिहार आणि छत्तीसगडमध्ये सभा” date=”15/04/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर, निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही राज्यात मोदी सभा घेणार [/svt-event]

[svt-event title=”राहुल गांधी आज गुजरातमध्ये!” date=”15/04/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये राहुल गांधी प्रचार करणार [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोलीत 4 गावात फेरमतदान” date=”15/04/2019,7:43AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी 4 ठिकाणी फेरमतदान, वटेली, पुस्तोली, वांगेतुरी, गरडेवाडी या चार गावांसाठी गट्टा मतदान केंद्रावर मतदान होणार, माओवाद्यांच्या दहशतीमुळे 11 तारखेला मतदान रद्द, आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें