Akola district Assembly results | अकोला जिल्हा विधानसभा निकाल

अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. या पाचपैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 2019 मध्ये कोण किती जागा जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Akola district Assembly results | अकोला जिल्हा विधानसभा निकाल
| Updated on: Oct 24, 2019 | 7:24 AM

Akola district Assembly अकोला विधानसभा : अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. या पाचपैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 2019 मध्ये कोण किती जागा जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुतीमहाआघाडीविजयी उमेदवार
अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)संजय रामदास बोडके (काँग्रेस)प्रकाश भारसाकळे (भाजप)
बाळापूरनितीन तळे (शिवसेना)संग्राम गावडे (राष्ट्रवादी)नितीन तळे (शिवसेना)
अकोला पश्चिमगोवर्धन शर्मा (भाजप)साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)गोवर्धन शर्मा (भाजप)
अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)विवेक रामराव पारस्कर (काँग्रेस)रणधीर सावरकर (भाजप)
मूर्तिजापूरहरीश पिंपळे (भाजप)रविकुमार राठी (राष्ट्रवादी)हरीश पिंपळे (भाजप)

2014 चा निकाल – अकोला – 05  (Akola MLA list)

28 – अकोट – प्रकाश भारसाकळे (भाजप)

29 – बाळापूर – बळीराम शिरस्कार (भारिप)

30 – अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा (भाजपचे)

31 – अकोला पूर्व –  रणधीर सावरकर (भाजप)

32 – मूर्तिजापूर – हरीश पिंपळे (भाजप)