Jalna district Assembly results | जालना जिल्हा विधानसभा निकाल

| Updated on: Oct 24, 2019 | 7:04 AM

राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. 

Jalna district Assembly results | जालना जिल्हा विधानसभा निकाल
Follow us on

जालना : राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
परतूरबबन लोणीकर (भाजप) सुरेशकुमार जेठालिया (काँग्रेस)
बबन लोणीकर (भाजप)
घनसावंगीहिकमत उढाण (शिवसेना) राजेश टोपे (राष्ट्रवादी)
राजेश टोपे (राष्ट्रवादी)
जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना) किसनराव गोरंटियाल (काँग्रेस)
किसनराव गोरंटियाल (काँग्रेस)
बदनापूरनारायण कुचे (भाजप) बबलू चौधरी (राष्ट्रवादी)
नारायण कुचे (भाजप)
भोकरदनसंतोष दानवे (भाजप) चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)
संतोष दानवे (भाजप)

 

जालना जिल्हा 2014 चा निकाल

  • परतूर – बबनराव लोणीकर, भाजप, 4360 मतांनी विजयी
  • घनसांगवी – राजेश टोपे, राष्ट्रवादी, 43476 मतांनी विजयी
  • जालना – अर्जुन खोतकर, शिवसेना, 296
  • बदनापूर – नारायण कुचे, भाजप, 23495 मतांनी विजयी
  • भोकरदन – संतोष दानवे, भाजप, 6750 मतांनी विजयी