
नवी मुंबई : सध्या महापालिका निवडणुकीचं (Navi Mumbai Municipal Corporation Election) वारं वाहत आहे. नवी मुंबई महापालिकेचीही महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आखणी करत आहेत. आता राजकीय गणितं बदलली आहेत. उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांशी सलगी केलीय. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. अश्यात आता महापालिका निवडणुका लागणार आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणांसकट या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार यात काही शंका नाही. अश्यात आता प्रभाग 6 मध्ये (NMMC Election 2022) काय स्थिती आहे? तिथली राजकीय समीकरणं काय आहेत जाणून घेऊयात…
ऐरोली सेक्टर-1, सेक्टर-2, सेक्टर-3, ऐरोली गांव, साईनाथ वाडी या भागत हा प्रभाग पसरलेला आहे. उत्तर- भूमी कोलोसापासुन पूढे पूर्वेस कोटकर प्लाझा, पुढे उत्तरेस नमुमपा मार्केट (जुनी स्मशान भूमी), पुढे पूर्वेस साईकृपा अपार्टमेंट, पुढे जरी मरी आई मंदिर, पुढे उत्तरेस जनाबाई निवास, पुढे पूर्वेस प्रविण जनरल स्टोर्स तेथून उत्तरेकडे रकमाजी प्लाझा (साईनाथ वाडी), पुढे पूर्वेस गणपती तलाव, पुढे दक्षिणेकडे मज्युदिन शाळा, से. 1, पुढे पूर्वेस रेल्वे पादचारी पुलापासून पूढे पूर्वेस ठाणे-बेलापूर रस्ता,ठाणे-बेलापूर मुख्य रस्ता, रेल्वे पादचारी पूलापासून दक्षिणेकडे भारत बिजली अंडरपास पर्यंत, दक्षिण- भुखंड क्र. 1, सेक्टर 18 पासुन पूर्वेस सरळ रेषेत फायर स्टेशन समोरून सेक्टर-3 व 4 अंडरपास ते ठाणे बेलापुर रस्त्यापर्यंत, पश्चिम- शनिमंदिरपासुन दक्षिणेस रेन्बो टॉवर्स, पुढे पूर्वेस ऐरोली टॉवर्स से. 20 ते दक्षिणे कडील सरळ रेषेत भुखंड क्र. 1, सेक्टर 18 नाल्यापर्यंत हा प्रभाग येतो.
प्रभाग क्र 6 अ अनुसूचित जाती- महिला
प्रभाग क्र 6 ब सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र 6 क सर्वसाधारण
| पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| अपक्ष |
| पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| काँग्रेस | ||
| अपक्ष |
| पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| अपक्ष |